अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
नागेशीच्या देवळाबाहेर गाडी लावली. राजाभाऊंनी बाजुच्या एका घरात काय चालले आहे हे डोकावुन पाहिले.
आलेपाक व गाठ्या बनत होत्या.
मग काय. आलेपाक म्हणजे राजाभाऊंचा प्रिय.
Post a Comment
No comments:
Post a Comment