Tuesday, December 14, 2021

सिझनमधे पाचगणीला राजाभाऊ गेले की प्रथम ते "मॅप्रो गार्डन" मधे धाव घेतात. "फ्रेश स्टॉबेरी विथ क्रिम " खाण्यासाठी.  खातांना तबियत एकदम खुष होवुन जाते.

मग कधी वाटलेच तर पोटॅटो चिप्स हाणायच्या.



No comments: