जस जसे माणसाचे वय वाढत जाते तस तसे तो आपल्याच बायकोला जास्तच घाबरायला लागतो काय ?
तस जर का नसतं ना तर राजाभाऊंनी "फुड पॉईंट " ला भेट दिल्यानंतर घरी परतल्या खुप भुक लागल्याचे नाटक केले नसते.
कधी वडापाव , पट्टीचा समोसा, तर कधी मिसळ, कटलेट, तर कधी कोथींबीर वडी, तर कधी ..............
Food Point, Subhash Road, Vileparle East.
No comments:
Post a Comment