बनमस्का, ब्रुनमस्का ,चहा सोबत खावा तर तो फोर्टमधे असलेल्या "याझदानी बेकरी" तो खायला मधेच.
साधारण गरमागरम पाव ते केव्हा बाहेर काढतात त्याचा अंदाज घेवुन ठेवावा व मग याझदानी बेकरी मधे खायला जायचे. पण अनेकदा मनाचा गोंधळ उडतो. बनमस्का खावा की ब्रुनमस्का ?
मग राजाभाऊ अश्यावेळी दोन्हींचा आस्वाद घेतात
No comments:
Post a Comment