अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
जमाना लोटला, राजाभाऊ त्यांच्या आवडते छोले भतुरे खायला क्रिम सेंटर मधे गेले नाहीत..
जेवढी अप्रतिम चव तेवढीच भारी त्याची किंमत झालीय. मग त्यासाठी तेवढे पैसे मोजायला मन धजावत नाही.
एक मात्र खरे, क्रिम सेंटर सारखे छोले भतुरे दुसरी कडे मिळणे कठिण.
Post a Comment
No comments:
Post a Comment