"All Stir Fry"
मधे एकदा राजाभाऊ कार्यालयातील सहकाऱ्याबरोबर गेले होते. सुरवातीस त्यांना तेथली संकल्पना कळली नाही. त्यांनी आपले चायनीज स्टार्टर मागवले. आता काय जेवायचे ह्याची विचारणा केल्याव त्यांना कळले की एक बॉउल घ्यायचा व त्यात आपल्याला तसे नुडल्स बनवायला सांगायचे.
दोनदा राजाभाऊंनी वेगवेगळ्या प्रकारचे नुडल्स घेतले, पण खाऊनखाऊन माणुस किती नुडल्स खाणार ?
एकंदरीत हे फार महागडे खटलं आहे.
No comments:
Post a Comment