Friday, November 05, 2010

ट्रीक

आपला नवरा प्राण गेला तरी काय त्या "प्रती" देवस्थानात येणार नाही हे राजाभाऊंच्या बायकोला चांगले ठावुक.

कधी नाही ते धारीष्ट दाखवुन त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिलेला.

"मी येणार नाही"

" अरे, आजच ती आपली ती रे, म्हणत होती, तेथे जेवण म्हणे खुप चांगले मिळते  "

"ऑ, काय म्हणतेस तरी काय?  आता पुण्याला परततांना वळुया की आत. "

2 comments:

sukameva said...

हा हा हा!! तुमच्या मनात शिरायचा मार्ग पोटातून आहे हे वाहिनीना पक्क ठावूक आहे असे दिसते!

दिवाळीच्या शुभेच्छा !

HAREKRISHNAJI said...

Happy Diwali to you also