Monday, November 01, 2010

प्रतिभा आणि आदर्श

काही वर्षापुर्वी अश्याच राजकारणी नेत्यांनी भुलाबाई देसाई रोड येथे अशीच एक टोलेजंग इमारत उभी केली होती.

न्यायालयानी ती अवैध्य ठरवली. अर्धवट अवस्थेत त्याचे बांधकाम थांबवले गेले.

प्रतिभेचा सांगाडा बहुदा अजुन तसाच त्याजागी उभा आहे 

काळ पुढे सरकला.

आदर्शा कडॆ.

1 comment:

Anonymous said...

त्यांची "प्रतिभा" हीच आजच्या राजकारणाचा "आदर्श" आहे असेच म्हणायला हवे खरेतर.
-निरंजन