Monday, November 22, 2010

जाफरभाई यांची बिर्याणी पाचगणीमधे

आज पासुन अगदी अगदी तोंडावर ताबा ठेवायचा असा राजाभाऊंनी पक्का बेत केला रे केला की कोणीतरी तो हाणुन पाडलाच पाहिजे.

या वेळी त्यास कारणीभुत झाले त्यांचे पिताश्री.  जाफरभाईंकडॆ जावुन बिर्याणी खाण्याची  त्यांची इच्छा पाहुन राजाभाऊंनी त्यांचे मन मोडवेना.
एरवी मुंबईत जाफरभाई फारसे न रुचणारे राजाभाऊ पाचगणीमधे त्यांच्याकडे बिर्याणी खाल्यावर जबात, बहुतही लझीज करत बाहेर पडले.


2 comments:

रोहन चौधरी ... said...

पाचगणीत कुठेशी आहे हे ?

HAREKRISHNAJI said...

बाजारातुन एक रस्ता टेबल लॅंड कडॆ चढतो, त्याने कुठेही न वळता सरळ जावे. सर्वत्र जाफरभाईंचे जाहिरात फलक लागलेले आहेत.

मस्त बिर्याणी.