Friday, November 05, 2010

सूरप्रभात

आज जेव्हा राजाभाऊ दिवाळी पहाट निमित्ते उल्हास कशाळकरांच्या गाण्याच्या  कार्यक्रमाला निघाले तेव्हा किती खुश होते. त्यांना कोठे ठावुक होते आजच्या पहाटॆमुळे हा आजचा दिवस किती महाग पडणार आहे.सूरप्रभात.

रंग स्वर आयोजीत सूरप्रभात,
सखी संग पहाण्यासाठी राजाभाऊ आज शेवटी गेलेच.

(ज्यांना शास्त्रीय संगीताची आवड नाही त्यांना ते आपल्या प्रिय व्यक्‍तीच्या खातीर का होईना पण ऐकायला लागणे या अत्याचाराबद्दल तेच जाणे. )  


"तुला माझं कधीच ऐकायला नको" ते ऐकण्यासाठी.
आज तिचा हा त्याग महानच म्हणायचा.

पण त्या बदल्यात आज दिवसभर ............

No comments: