Monday, November 01, 2010

रजनीश म्हणतात

सायकल चालवायला शिकणारी ती व्यक्ती.
भलामोठा रिकामा रस्ता. भरपुर जागा सायकल चालवायला, शिकायला.

रस्ताच्या कडेला एक खड्डा. शिकावु उमेदवाराचे सारे लक्ष त्या खड्डाकडॆ केद्रींत होते आणि शेवटी तो सायकल त्या खड्यात जावुन घालतोच  आणि मग खाली पडतोच.

अरुंद गल्लीच्या कडेला एक फायर हायड्रंट. अर्धवट जमिनीत गाढ्ले गेलेले.

राजाभाऊ काही शिकावु उमेदवार नाहीत,

तरी पण.

लक्ष त्या फायर हायड्रंट्कडॆच गुंतलेले.

आपटेल , आता आपटेल , आपटलीच. 

No comments: