पहाटे साडेचार वाजता उठलेल्या राजाभाऊंच्या पोटात पेटलेल्या वडवानलात पहाटे केलेला दिवाळी फराळ केव्हाच भस्मसात झाला.
भुकेल्या पोटी आता गाण्याचा कार्यक्रमाला कसे बसवेल ? राजाभाऊंना प्रश्न पडला.
पहाटे सहा वाजता त्यांची शोधाशोध सुरु झाली, कोणते उडप्याचे उपहारगृह उघडे असेल या सुमारास ?
याझदानी बेकरी. याझदानी बेकरीची दारं नुकतीच किलकिली होत होती.
ओव्हन मधुन बाहेर आलेला गरमागरम पाव.
पावमस्का खाण्यासारखे परमसुख नाही.
आणि सोबत वाफाळलेला चहा, आणि त्यात परत सोबत ....
No comments:
Post a Comment