Wednesday, March 31, 2010

श्री भवानी शंकर मंदिर


आपल्या रहात्या वाड्याच्या आवारात १८०६ साली मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेट नी हे शंकराचे मंदिर बांधले. प्रवेशद्वाराजवळील व मागील बाजुस असलेले कैलाशपती आता बहरु लागलेले आहेत.



त्याच आवारातील राममंदिर


2 comments:

Anonymous said...

जगन्नाथ शंकरशेट यांचा पूर्णाकृती पुतळा बहुतेक टाऊन हॉलजवळ आहे.

HAREKRISHNAJI said...

नसावा. C.S.T च्या आवारात एक पुतळा आहे खरा. बघायला लागेल.
(मी मागे मुंबईमधल्या बऱ्याच पुतळ्याचे फोटो काढले होते. )