अलीकडॆ कुठेतरी एक लेख वाचनात आला होता.
नाहीतरी राज्यकारभार प्रत्यक्षात प्रशासकीय अधिकारीच करतात, या अश्या नेत्यांऐवजी त्यांच्याच ताब्यात राज्य देवुन त्यांना राज्यशकट चालवायला द्या, ते अधिक चांगल्या रितीने राज्य चालवु शकतील असा काहीसा त्याचा मतितार्थ होता.
लेखकाचे मत पटले.
3 comments:
हं. वादाचा मुद्दा आहे. थोडा वेळ काढून सविस्तर लिहा. यावर बोलायला आवडेल.
(एक प्रशासकीय अधिकारी.)
माफ करा. माझ्या आता त्या लेखातले मुद्दे फारसे लक्षात नाहीत.
पण केवळ निवडुन येणे हीच कुवत असलेल्यांकडुन राज्यकारभार चालविला जाण्यापेक्षा, ज्यांचे या बाबतीत प्रशिक्षण आहे, त्यांच्या हाती निर्णय प्रक्रिया सोपवली गेली तर बराच फरक पडेल असे मला वाटते.
पण यावर अभ्यास करुन कधीतरी लिहायला आवडेल.
Post a Comment