Monday, November 02, 2009

होणार होणार, सबुरी ठेवा

महाराष्ट्रातील जनता आणि विरोधी पक्ष नाहक कोकलत राहीले आहे, निकाल लागुन येवढे दिवस झाले तरी अजुन सरकार स्थापन होण्याची लक्षणे काही दिसत नाहीत.

त्यांना दिसत नाही काय सर्व नेतेगण किती व्यस्त आहेत ते, आपला अतिथिधर्म पाळण्यात.

हे जागावाटपाचे, खातेवाटपाचे काय केव्हाही फुरसत मिळाली की बघता येइल, सरकार वेळ आली की राज्याला मिळेलच, जाते कुठे. पण आलेल्यांची सेवा उत्तम रितीने व्हायलाच पाहिले, त्यांची कॄपादॄष्टी असेल तर एकदा काय दोनदा काय, अनेक वेळा पॉवर मिळेल.


7 comments:

सचिन उथळे-पाटील said...

मुंबई मध्ये मराठी पुस्तके कुठे भेटतील ?
काही दुकानाचे पत्ते दयाल का ?

HAREKRISHNAJI said...

Majestic Book Depot - Near Giraum Church, Girgaum.

Ideal Book Depot Near Chabildas, Dadar

or check with V.K.Book Agency, 97, Shivneri, Dadasaheb Phalke MArg Dadar Mobile no. 9969165133

HAREKRISHNAJI said...

Are you looking at a particular location ? I can find it out

HAREKRISHNAJI said...

majestic at shivaji mandir

Anonymous said...

धन्यवाद.
मी सध्या powai मध्ये राहयला आहे. मी इकडे ठाणे परिसरात पाहिल पण काहि दुकान भेटल नाहि.दादर मला बरे पडेल.

- सचिन

HAREKRISHNAJI said...

Majestic on RamMaruti Road , Thane

HAREKRISHNAJI said...

Majestic on RamMaruti Road , Thane