Thursday, May 19, 2011

एक बहरलेला सुंदर गुलमोहर, एक छानसा फोटो आणि एक अप्रतिम प्रतिक्रिया

दुसरा फोटो....(एक जीवन बहरलेले दुसरे वठलेले.)







Ugich Konitari has left a new comment on your post "गुलमोहर": 

"मावळातील एक पाखरांची पहाट,
पुण्याबाहेरच्या माळरानावर
आसमंतात नजर लाउन बसलेल्या
एक काटक आजीबाई ;
ते बहरलेले दिवस ,
केशरी बुट्टे , हिरवी पैठणी ,
दोन्ही खांद्यावर पदर घेउन
खालच्या पायवाटेवर पडलेली सावली ,
सगळं सगळं आठवून ,
गेलेल्या हिरव्या दिवसांची वाट पहात ,
आपली दुखणारी पाठ सांभाळत
थोडा वाकतात ....

आणि एकदम 
एक छोट्या मुलीचा
लाल बांगड्यांनी नटलेला हात
पुढे येतो.....
"आजी ! आमच्या हिरव्या शाळेत किनई ,
एक वसंत ऋतू च नृत्य बसवलंय ,
हि हाताची मुद्रा कशी वाटली ग ?


आणि आजी
आपल्या मागील आयुष्याच्या
वसंतात बुडून हरखून जातात ....... "



वा.  


केवळ एवढी नितांतसुंदर प्रतिक्रिया "उगीच कोणीतरी " नीं आपल्या पोस्ट वर करावी , केवळ केवळ या साठीच ब्लॉग लिहला जावा.

3 comments:

Unknown said...

kharch apratim...

BinaryBandya™ said...

अप्रतिम फोटो आणि अप्रतिम कमेंट :)

Ugich Konitari said...

हरेक्रिश्नाजी , योग, व बैनरीबंड्या ,
किती छान कौमेंट्स दिल्यात ह्या ......!

आभार !