Friday, January 22, 2010

ब्लॉग वाचन

्सकाळचे सव्वासहा वाजले आहेत, राजाभाऊ आज भल्या पहाटे उठुन बसले आहेत.

वेळेचा सदुपयोग करण्यासाठी त्यांनी दुसऱ्यांचे ब्लॉग्स व्यवस्थित , संपुर्णपणे वाचुन काढण्याचे ठरवले.

ज्या ज्या गोष्टी त्यांच्या आवडीच्या आहेत, ज्या सर्व विषयांमधे त्यांना रुची आहे, ते सारे काही असणारा एक ब्लॉग त्यांना आज गवसला. या ब्लॉगनी त्यांना दिवाना करुन सोडले आहे.

http://disamajikahitari.wordpress.com/

आजचा दिवस खुप चांगला जाणार.

7 comments:

Narendra prabhu said...

वाचा माझी कविता सुद्धा वाचा.

Gouri said...

aajachi dusaree assignment !
Mahendra kakanee pan tyaamchyaa blog var ek blog suchavalaa ahe kaalach :)

HAREKRISHNAJI said...

Gouri,

Not clear on your comments.

vedvati said...

he rajabhau kon?

HAREKRISHNAJI said...

वेदवती,

" तो मी नव्हे " असे बोलता येणार नाही. मीच तो. राजाभाऊ पण आणि हरेकृष्णाजी देखिल.

जरा लिहिण्याचा एक वेगळा अंदाज.

Gouri said...

mahendra kakanchya post madhye tyaanee ekaa chaan blog chee mahiti dile aahe - to vachane hi pahile assignment. tumhi suchavalela blog hi dusari assignment . :)

HAREKRISHNAJI said...

गौरी,

मला महेंद यांच्या ब्लॊगची लिंक पाठवाल काय. काल मला श्री, नरेंद्र प्रभुंनी पण त्य पोष्ट बद्दल सांगितले.