किरण पुरंदरेंच्या पुस्तकात काटेसावर भेटला व त्याला पहायला राजाभाऊ आज भल्या पहाटॆ उठुन कुलाबा उपवनात गेले. आत मधला काटेसावर काही अजुन फुलला नाही पण बाहेर रस्तावर असलेल्या झाडावर काही चुकार फुले होती. अशोकही यंदाला अजुन फुललेला नाही. कदाचीत कोण्या सुंदरीने त्याला लत्ताप्रहार करावा याच्या प्रतिक्षेत तो असावा.
3 comments:
एकूण तुम्ही फुलांचे ' लाजवाब ' फोटो टाकून आम्हांला वेडं करताय .ही पिवळी फुलं कसली आहेत ?
मला याचे नाव ठावुक नाही. ही फुलं व त्यांनी बहरलेले हे झाड खरच लाजबाब आहे
स्नेहल,
हि सोनसावरीची फुले आहेत
Post a Comment