सध्या मुंबईमधे काळाघोडा कलामहोत्सव भरला आहे. पण या वर्षी मन त्यात फारसं रमत नाहीय. त्या महोत्सवाच्या आजुबाजुला पदपाथावर आयुष्य कंठणाऱ्या लोकांनी अस्वस्थ करुन सोडलयं. असे रस्तावर येण्याची पाळी कोणावरही येवु नये. त्यात परत गरीबांसाठी कामं करणाऱ्या स्वयंसेवी संस्था या कलामहोत्सवामधे सहभागी घालेल्या आहेत. यांच्या कामाबद्द्ल कधीकधी माझ्या मनात संभ्रम निर्माण होतो.
No comments:
Post a Comment