Friday, February 12, 2010

रात्रीचीझगमगातीदुनीयाजेव्हासरतेतेव्हाजीवनातलीदाहकरुपसमोरयेते


फाफाफालतु मुमुमुद्दे घघेघेवुन लोलोकांचा ममनात ड्ड्डर पैदा करण्याऐवजी कल्याणाकारी शिवराज्य साकार करण्यासाठी, एक आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी सर्व नेत्यांनी प्रामाणिक राजकिय इच्छाशक्ती दाखववी.

आपल्या  राज्यात, छत्रपती शिवाजीमहाराजांचा वारसा अभिमानाने मिरवणाऱ्या राज्यात कोणत्याही मायबहिणीला, मुलीला असे उघड्यावर अगदी झोपणे, आंघोळीपासुन सर्व  काही करायला लागणे ही आपल्या सर्वांसाठी केवळ लाजीरवाणी गोष्ट आहे.  

दुर्दैवांनी आपल्या भाग्यविधात्या नेत्यांना राजकीय लाभ व राजकीय साठेमारी व त्यातुन निर्मांण होणारी ताकद व मिळणारे अफाट बेहिशोबे धन या पलिकडचे काहीही कळत नाही. 

आपल्याच मस्तीत व वर्तुळात ते दंग आणि गुंग आहेत.

2 comments:

मन कस्तुरी रे.. said...

हरेक्रिश्नाजी,
फारच हृदयद्रावक छायाचित्रे!
’चिल्ड्रेन फेस्टिव्हल’ म्हणे!
रस्त्यावर गाढ झोपलेली ती लहानगी काय ’चिल्ड्रेन’ नाही का?

कुठे कुठे फिरत असता तुम्ही?

HAREKRISHNAJI said...

खर आहे.

आज सारा दिवस यातच गेलाय. फोटो काढणे आणि टाकणे