Monday, February 08, 2010

अरे रसलोभीया

अतिशोयोक्‍ती करण्याचा मोह आवरत नाही. या बहरलेल्या पळसावर जेवढी फुले फुलली असतील त्यापेक्षा जास्ती पक्षी मधुर रसपान करण्यासाठी झुंबड उडवुन राहिले असतील.

3 comments:

Gouri said...

अप्रतिम! एवढा भरभरून फुललेला पळस कुठे मिळाला तुम्हाला?

HAREKRISHNAJI said...

गौरी.

धायरीला चव्हाण बागेच्या जरा पुढे , डीएसके विश्वला जातांना उजव्याबाजुला.

Snehal Bansode. said...

खरंतर गौरी यांनी विचारलेलाच प्रश्न मी विचारणार होते ! काय भरभरून फुललाय हा पळस ! खास बघायला जावसं वाटतंय .