कार्यकत्यांना बांधुन ठेवायला काहीतरी इश्यु निर्माण करावा लागतो, त्यांच्या समोर काहीतरी ध्येय ठेवावे लागते. मान्य , अगदी मान्य.
पण म्हणुन काय आयुष्यभर फक्त तेच नी तेच नी तेच कार्यक्रम ? तेच मुद्दे. त्याच भावभावना, भावना आणि भावनाच. भावनांचा आणि भावनांशी तोच खेळ. आलटुन पालटुन तेच विचार , न्युनगंड, भयगंड निर्माण करण्याचा तोच धंदा.
हेलीकॉप्टर आता पुढे सरकु द्या की.
का आपला एका प्रकरणात झालेली गोची दुसरीकडॆ भरुन काढायचा प्रयत्न ?
की बुढत्याचा पाय खोलात ?
1 comment:
खरयं....नुसतेच मुद्दे अणि शून्य प्रगती...
Post a Comment