Monday, February 08, 2010

साउंड स्टोन

या बाजागाजात एक अदभुत वाद्य पाहिले. "साउंड स्टोन " .साधा ग्रानाईट पत्थर पण जेव्हा तो एका विशिष्ट पध्द्तीने कापला जातो , व जेव्हा त्यावरुन ओले हात किंचीतसा दाब देवुन फिरवले जातात तेव्हा कंपंने निर्माण होवुन त्यातुन वेगवेगळॆ ध्वनी , नादनिनाद निर्मांण होतात.

जर्मनी व ऑस्टीया वरुन आलेले हे. 

आणि ही पेटी. बहुदा संगीतोपचारसाठी. झाकण बंद करुन मग त्यावरती माणुस झोपलेला पाहिला.

No comments: