स्त्रीहट्ट आणि बालहट्ट जेव्हा एक होतात तेव्हा राजाभाऊंना आपल्या प्रकृतीला न मानवणारी गोष्ट करावी लागते, त्यांची पुतणी त्यांना रेडीयो क्लब मधे "हमलोग अवॉर्ड " ला जबरदस्तीने घेवुन गेली.
"धावला फोटो काढायला. पुतणीचे नाव .... "
"अगं तस नाही ग ......., खरच मी तिकडे बघत नव्हतो"
ता.क. गेटवे जवळील प्रेसीडंसी रेडीयो क्लब मधलं जेवण व वातावरण राजाभाऊंना अजिबात आवडत नाही.
No comments:
Post a Comment