काला घोडा कलामहोत्सवात एकीकडे "पर्यावरण" ही संकल्पना मध्यवर्ती ठेवुन त्या अनुषंगाने कलाकृती सादर केल्या जातात. त्याच महोत्सवात "चेतना " कमवकमव कमवते पण ..
नुसता जबरी दंड पुरेसा नाही. पर्यावरणाची हानी करणाऱ्याला आसुडाचे फटकेच हवेत.
यांनी केलेली घाण काय महानगरपालिकेनी उचलायची ? त्यांना हे सारे त्वरीत साफ करता येत नाही काय ? ताबडतोब तर हे उचलायलाच हवे व त्यातुन उरलेच तर ते रातोरात साफ करायले हवे.
No comments:
Post a Comment