लोकसत्ता -दिनांक २६/०२/२०१०.
मुखपृष्ठावरील दोन बातम्या.
वरची बातमी -
माढामध्ये पूर्ववैमनस्यातून आठ पारध्यांची जाळून हत्या .
पारधी समाजाच्या दोन गटांच्या वैमनस्यातून रविवारी मध्यरात्री वस्तीला लावलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. माढय़ापासून पाच किलोमीटर अंतरावरील निमगावात बेंद शिवारामध्ये मध्यरात्री १२ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
त्याच्या खालोखाल हि दुसरी बातमी.
पवारांच्या मनधरणीनंतरही : वाघाची कांगारूंना नो एन्ट्री
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना कोणत्याही स्थितीत खेळू देणार नाही, अशी घोषणा आज ..........
या दोघांमधला फरक येवढाच की एका घटनेतुन राजकीय हेतु साधता येतात तर दुसरीचा राजकीय लाभ शुन्य.
आपल्याच देशात, आपल्याच राज्यात , आपल्याच माणसांवर नेहमीच हा असा अन्याय होत रहातो पण ...
दुसऱ्या परक्या देशात कुणीतरी कुणाला तरी माराहाण करतो मग त्याचे पडसाद .......
No comments:
Post a Comment