आज महाशिवरात्रीच्या दिवशी राजाभाऊंनी इराण्याकडे जावुन ब्रुन-मस्का, चहा हाडदला. फोर्ट मधल्या या याझदानी बेकरीत मुंबईमधले सर्वोत्कृष्ट कडक पाव, बन पाव मिळतात. ( गेल्या शतकात गावांमधे विहीरीतील पाण्यात पाव टाकल्याने व ते पाणी पियाल्यामुळे माणसे बाटल्याच्या सुरस कथा ऐकायला मिळतात, आणि आता )
हे पाव गरमागरम जेव्हा भट्टी बाहेर येतात त्या वेळा सांभाळल्या तर मग काय बघायलाच नको. समाधान. निव्वळ समाधान.
No comments:
Post a Comment