Saturday, February 13, 2010

"समस्त अखिल भारतीय खवय्येब्लॉगर्स मंडळ "- क्या आयडीया है सरजी

समस्त खवय्ये ( आणि खादाड सुद्धा ) ब्लॉगधारकांचे एक  "समस्त अखिल भारतीय खवय्येब्लॉगर्स मंडळ " स्थापन करायचं राजाभाऊ विचार करु लागले आहेत.

महिन्यातुन एकदा केवळ खाण्यासाठी एकत्र जमणे व फक्‍त खाण्यासंबंधी बोलणे हा या मंडळाचा  उद्देश असेल.

रोहन चौधरी यांना त्याचे नेतृत्व स्विकारायची ते विनंती करु इच्छीतात.

5 comments:

Vivek S Patwardhan said...

Harekrishnaji, Tusi Great Ho!

Vivek

Maithili said...

Sahiye... Kharech, mast IDIA aahe.

रोहन... said...

आपण आज्ञा द्यावी पंत ... आम्ही फ़क्त मोहिम चालवणार ... :)

HAREKRISHNAJI said...

We will plan it out once we meet in Bloggers meet and then decide

tanvi said...

क्या बात है!!! हेरंबच्या एका पोस्टवरील कमेंटमधे मी ’सहजच’ रोहनला सेनापती म्हटले होते...पण ही मोहीम तर मोठी होतेय अगदी...
मस्त मस्त भेटा नक्की सगळे आणि आम्हाला फोटो दाखवा :)...आम्ही कमेंट्मधून हजेरी लावतो!!!