Monday, February 08, 2010

ऐ वसन्तकाल काल विरहिजते फुलफुटिले वने

पळा पंळा, जंगलात पेटलाय वणावा. पहायला पळा.  काय छान पळस फुलुन राहिले आहेत.

टेसुल बन फुले रंग छाये
भंवर रस लेत फिरत मदभरे ॥
अरे रसलोभीया, हमे ना तरसावो
पिया जो पसदेसा, जरत मन मेरो ॥

- कुमार गंधर्व - राग बागेश्री.

No comments: