Tuesday, February 16, 2010

एक चोर म्हणे दुसऱ्या चोरांपासुन सावध रहा बर का !

एक चोर म्हणे दुसऱ्या चोरांपासुन सावध रहा बर का !तुम्हाला लुटायची संधी मलाच द्या.
सर्वसाधारणता एका व्यवसायातील व्यावसाईक त्याच व्यावसायातील दुसऱ्यावर टिका न करण्याचे व्यावसाईक भान राखुन असतो.
पण येथे हे शिकंदर बाबा चक्क "गोल्ड मेडालीस्ट " असल्यामुळे त्यांचा अधिकार फार मोठा असावा.

मुंबईमधील लोकल ट्रेन मधल्या या जाहिराती.

2 comments:

विक्रम एक शांत वादळ said...

haha
lol

yanchyapasun sarvch savadh raha

aani mi koni bhondu nahi bar ka ;)
जीवनमूल्य

HAREKRISHNAJI said...

विक्रम,

दुनिया झुकती है , आजच देवीचा दृष्टांत झालायं करुन लोकांना करोडो रुपयांना गंडवल्याची बातमी वाचली.