Thursday, February 04, 2010

पण नाही होत

एखाद्या व्यक्‍तीचे एकंदरीत व्यक्तीमत्व राजाभाऊंना खुप आवडुन जाते व "तुमचे व्यक्‍तीमत्व, तुमचा स्वभाव मला फार आवडतो " हे त्या व्यक्‍तीला सांगावसे त्यांना वाटत असते.

पण हे सांगणॆ नाही होत. 

5 comments:

रोहन... said...

सांगुन टाका हो .. मला काही हरकत नाही.. हेहे... :)

HAREKRISHNAJI said...

चला. तुमच्या पासुनच सुरवात करुया.

Ruminations and Musings said...

सांगता यायला हवे.. स्वत:शी clear होतो आपण त्याने..

Vivek S Patwardhan said...

Me too!

Vivek

Vivek S Patwardhan said...

Me too like you!

Vivek