Sunday, March 16, 2008

वॉर्ड

दोन पाऊले पुढे तर दहा पाऊले मागे .

दुःखावर गालिब म्हणतात.

क़ैदे-हयातो - बन्दे-ग़म अस्ल मे दोनों एक है
मौत से पहले आदमी ग़म से निजात पाये क्यों

’गालिबे’ - खस्ता के बग़ैर कौन-से काम बन्द है
रोइए ज़ार- ज़ार क्या कीजीए हाय-हाय क्यों

रात्री खुप एकाकी, हताश व उदास वाटत होते. बाहेर रात्रभर कॉरीडॉर मधे मी एकटा बसलेलो.
माणसाला मरण कस यावे , वेदनारहीत, शांतपणॆ, आता या जगात आहे पुढल्याक्षणी डोळ्याची पापणी लवते न लवते तोच पुढचा मुक्काम. हाल हाल सहन करीत कणाकणाणे तडफडत जगत रहायचे !
आता सर्व काही आलबेल आहे म्हणतांना नविनच काहीतरी उद्भवते.

2 comments:

शर्मिला said...

हरेकृष्णजी मी खूप दिवसांनी ब्लॉगच्या दुनियेत फेरफटका मारत आहे त्यामुळे तुमच्या माझ्या ब्लॉगवरच्या सर्व प्रतिक्रियांना प्रतिसाद द्यायला उशिर झाला त्याबद्दल क्षमस्व. माझं लेखन आवडल्याची पावती तुम्ही वेळोवेळी दिलीत त्याबद्दल मनापासून आभार.
तुमच्या आईंच्या हॉस्पिटलायझेशनबद्दलही आत्ताच वाचले. त्या लवकर ठिक व्हाव्यात ही सदिच्छा.

HAREKRISHNAJI said...

shamaa

Thanks