Saturday, March 29, 2008

रस्ते हे वहानांसाठी व पादचाऱ्यांसाठीच हा भ्रम


महानगरपालीका नावापुरती उरलीय, संबंधित खाती आंधळी झाली आहेत. पोलीस खाते ही डोळ्यावर कातडे ओढुन बसलय.

काही वर्षापुर्वी रस्तावर राडारोडा, राबीट टाकुन निघुन जाण्याची कोणाची हिम्मत नव्हती. पण आता हे सर्वत्र सर्रास चाललय.

2 comments:

मोरपीस said...

आपण एका गंभीर प्रश्नाकडे लक्श वेधलेले आहे.

HAREKRISHNAJI said...

मोरपीस,
दुर्दैवाने नागरीक जागरुक रहात नाहीत.