पहेला नशा, पहेला खुमार .
समजा ह्या मौसमात रस्त्यामधे एका हातात कागदाची पुडी व दुसऱ्या हाताने त्यातले जिन्नस तोंडात टाकता टाकता ब्रम्हानंदी टाळी लागलेला एखादा जाडजुड माणुस चालतांना दिसला तर खुशाल समजावे, हे कोण गृहस्थ ते.
यंदाच्याला ह्या भाजलेल्या रताळ्याच्या गाड्या लवकर उभ्या रहायला लागल्याहेत.
एक मात्र खरे, अहमदाबादेत खाल्लेल्या "साकरीया" ची चव मुंबईमधे मिळणाऱ्या रताळ्याला नाही.
No comments:
Post a Comment