किंमत फक्त २५ पैसे. पंचवीस पैसे. एका डिशला.
गरमागरम बटाटा भजी. तोडाला पाणी सुटतील अशी. बेष्ट इन द वर्ल्ड
बटाटा भाजी. काहीशी अलग चव. मस्त पैकी हिंगाचा स्वाद असलेले.
पण एकापेक्षा जास्त पदार्थ खाणे आर्थिकदृष्टा परवडणे नाही.
"कुलकर्णी उपहारगृह."
प्रार्थना समाज. सन १९७० वगैरे.
राजा राममोहन रॉय यांचे प्रार्थनासमाज व कुलकर्णी उपहारगृह दोघेही कालोघात कुठेतरी गायब झाले
No comments:
Post a Comment