माणसाने एखादी गोष्ट गृहीत धरावी म्हणजे ती तरी किती ?
कोलीनबायींचा स्टॉल म्हटला की लगेच तळलेले मासे, माश्याचे कालवण एवढेच मनात येते.
मग करंजी पण येथे असु शकते, नारळाची चोय भरलेली तळलेली राजेळी केळी असु शकतात. हलवा आणि दुधी हलवा दोन्ही साथसाथ मिळु शकते.
No comments:
Post a Comment