स्वस्तिक समोरचे "किंग " आणि कोंबडी गल्लीतील " बॉम्बे ए वन "
मुंबईच्या मासांहारी खाद्यसंस्कृतीमधले मैलाचे दगड. ह्यांची आठवण न काढुन चालणारच नाही.
जगामधे कुठेही मिळणार नाही असा खिमापाव , आम्लेटपाव, खिम्यावर घातलेले आम्लेट. लुसलुशीत मोठ्या आकाराच्या ब्रेड मधुन कापलेल्या स्लाईस. सर्व काही ए वन असलेले ते "बॉंम्बे ए वन "
आणि किंग मधे मिळणारा बैदा मसाला , अगदी लाजबाब.
No comments:
Post a Comment