कॅफे विहार आणि श्री कृष्णा.
खरचं , उदंड आश्रयदाते लाभले असुन सुद्धा उपहारगृह बंद पडते तेव्हा खरोखरीच आश्चर्य वाटत रहाते.
ज्यांच्या घरी रविवारी संध्याकाळी चुल पेटत नाही अश्यांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची. इडली डोश्यापासुन पंजाबी पर्यंत सब कुछ मिळायचे.
ऑपेरा हाऊस समोरचे कॅफे विहार बंद पडले. त्या जागी आलेले श्री कृष्णा काही काळ तुफान चालत होते , आता ते ही बंद.
No comments:
Post a Comment