कितीही प्रयत्न केला तरी अपघात होतातच, तसं कितीही प्रयत्न केला तरी कधीमधी वाद्य तुटतातच का, असा मला प्रश्न पडला आहे. आणि अमजद अलीचा इतिहास पाहता या बातमीत सत्य किती आणि कल्पना किती आणि कांगावा किती, काही सांगता यायचं नाही. एक सरोद तुटलं तर मैफ़िल रद्द करावी लागते?
आपले आदरणीय ज़ाकिर हुसेन २०-३० मिनिटं आधी ज़ाऊन कुठे स्पीकर आहेत वगैरे बघतात, म्हणे. तबला वाज़वताना माइकचा अंश २-३ डिग्री कमी ज़ास्त करत राहतात. एखाद्या रावसाहेबांनी ज़ाऊन त्यांना 'इतरांना हे मायक्रोफोनचं बोंडूक का हलवत रहावं लागत नाही' विचारायला हवं. पण लोक म्हणतात, काय परफ़ेक्शनिस्ट आहे!! एकदा एका मैफ़िलीत एका वादकानी (नाव विसरलो पण ज़ाकिरच असेल, किंवा तसल्याच घराण्यातला) 'More Bass Please' वगैरे सूचना केल्या. त्या इंजिनियरनी खाली वाकून फक्त आवाज़ थोडा कमी केला आणि परत तेवढाच वाढवला. कलाकार खूश झाले. म्हणजे खरंच बेस कमी होता का, आणि त्यातलं कलाकाराला कितपत ज्ञान आहे हा प्रश्नच आहे. असली कुठलीही थेरं न करता वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी यांनी आयुष्यभर, अमजद अली ज्याच्या ज़वळपासही पोचू शकणार नाही अशा दर्जाच्या, मैफ़िली केल्या.
http://tinyurl.com/y8ompuw : Please check 'The Zen of a Concert' thread. The only post-script I would offer is that after praising Swapan Chaudhari so much here, later Rajan Parrikar had a falling out with Swapan as well.
Back to Amjad Ali Khan : "Khan, however, said he would go to the auditorium just to seek an apology from the audience for failing to perform and show his broken sarod, his valued companion on stage for over 25 years." -- आता हे तुटलेलं सरोद दहा लोकांसमोर दाखवून पडका चेहरा करून फोटो काढून घेण्याची काय गरज़? आणि ते तुटण्याआधी तरी साहेब कुठले धड वाज़वत होते?
आता अमजद अलीचं सरोद तुटलंही असेल. त्याच्या बाबतीत काहीच सांगता येत नाही.
आपल्या मताशी मी सहमत आहे. या मोठ्या लोकांच्या कार्यक्रमाला मी सहसा जात नाही, अगदी फुकट पास मिळाले तरी जाणे टाळतो, यांची शोबाजीच जास्त असते. झाकीर हुसेन पेक्षा माझ्या घराजवळ रहात असणारे पं. विभव नागेशकर ( पं.पंढरीनाथ नागेशकर यांचे पुत्र ) हे जास्त चांगला तबला वाजवतात असे मला वाटते.
मला हा व्हिडियी फार आवडतो, मोडलेले सरोद हे केवळ निमित्त.
देबु,
आपला निषेध व्यक्त करायला या पेक्षा दुसर चांगला मार्ग असु शकतच नाही.
ज्या विमान कंपनीनी आधी डॆवला नुकसानभरपायी देण्यास नकार दिला होता , त्यांना या व्हिडियो नंतर ती द्यायला भाग पडली.
3 comments:
कितीही प्रयत्न केला तरी अपघात होतातच, तसं कितीही प्रयत्न केला तरी कधीमधी वाद्य तुटतातच का, असा मला प्रश्न पडला आहे. आणि अमजद अलीचा इतिहास पाहता या बातमीत सत्य किती आणि कल्पना किती आणि कांगावा किती, काही सांगता यायचं नाही. एक सरोद तुटलं तर मैफ़िल रद्द करावी लागते?
आपले आदरणीय ज़ाकिर हुसेन २०-३० मिनिटं आधी ज़ाऊन कुठे स्पीकर आहेत वगैरे बघतात, म्हणे. तबला वाज़वताना माइकचा अंश २-३ डिग्री कमी ज़ास्त करत राहतात. एखाद्या रावसाहेबांनी ज़ाऊन त्यांना 'इतरांना हे मायक्रोफोनचं बोंडूक का हलवत रहावं लागत नाही' विचारायला हवं. पण लोक म्हणतात, काय परफ़ेक्शनिस्ट आहे!! एकदा एका मैफ़िलीत एका वादकानी (नाव विसरलो पण ज़ाकिरच असेल, किंवा तसल्याच घराण्यातला) 'More Bass Please' वगैरे सूचना केल्या. त्या इंजिनियरनी खाली वाकून फक्त आवाज़ थोडा कमी केला आणि परत तेवढाच वाढवला. कलाकार खूश झाले. म्हणजे खरंच बेस कमी होता का, आणि त्यातलं कलाकाराला कितपत ज्ञान आहे हा प्रश्नच आहे. असली कुठलीही थेरं न करता वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी यांनी आयुष्यभर, अमजद अली ज्याच्या ज़वळपासही पोचू शकणार नाही अशा दर्जाच्या, मैफ़िली केल्या.
http://tinyurl.com/y8ompuw : Please check 'The Zen of a Concert' thread. The only post-script I would offer is that after praising Swapan Chaudhari so much here, later Rajan Parrikar had a falling out with Swapan as well.
Back to Amjad Ali Khan :
"Khan, however, said he would go to the auditorium just to seek an apology from the audience for failing to perform and show his broken sarod, his valued companion on stage for over 25 years." -- आता हे तुटलेलं सरोद दहा लोकांसमोर दाखवून पडका चेहरा करून फोटो काढून घेण्याची काय गरज़? आणि ते तुटण्याआधी तरी साहेब कुठले धड वाज़वत होते?
आता अमजद अलीचं सरोद तुटलंही असेल.
त्याच्या बाबतीत काहीच सांगता येत नाही.
- नानिवडेकर
atishay samrpak (ani shrawaniya) post.:)
_Debu
नानीवडेकर,

Post a Comment