Tuesday, April 08, 2008

हार्मनी शो






2 comments:

शर्मिला said...

हार्मनी शो फक्त उच्चभ्रूंसाठी असं हार्शली क्रिटिसाईझ करु नका. आर्ट डिलर्स पर्यंत पोचायची ताकद नसलेल्या अनेक सामान्य वर्गातल्या गुणी तरुण चित्रकारांना गेल्या काही वर्षांत हार्मनी द्वाराच अशा उच्च्भ्रू ग्राहकांसमोर येण्याची संधी लाभली हे विसरता येणार नाही. शिवाय ह्या चित्रांमधेही काही वाईट नाहीये. दोरा, पताका, भांडी घासायचा ब्रश वगैरे तुम्ही म्हणताहात तशा सामान्य गोष्टी वापरुन वापरुन एक सर्जक इन्स्टॉलेशन उभारणे हा पोस्ट मॉडर्नायझेशनच्या काळातल्या चित्रकलेचा एक फार मोठा महत्वाचा भाग आहे.
कलेमागचे अर्थकारण हा दुर्दैवाने फार अनाकलनीय विषय झालेला आहे. हार्मनी शो सारख्या खरोखरच ’उच्चभ्रू’ स्पॉन्सर्सचे पाठबळ लाभलेल्या प्रदर्शनांमधे निदान एक कोपरा कां होईना पण व्यापण्याची संधी नवोदितांना मिळणे ही एक फार मोठी संधी त्यांच्या भावी करिअरच्या दृष्टीने असू शकते.

HAREKRISHNAJI said...

Shama,

Agreed. I take back my words.