Sunday, April 20, 2008

तुम्ही किती रोडावलात ?

अभय बंग आपल्या पुस्तकात लिहितात की " जेव्हा लोक म्हणायला लागतात की तुम्ही किती रोडावलात , काय बरबीर वाटत नाहीय का ? तेव्हा समजा तुमची तब्बेत सुधारलीय। "
मला लोक म्हणायला लागली आहेत " काय झाले काय तुम्हाला ? " प्रकृति बरी आहे ना ?





2 comments:

Vaishali Hinge said...

agadi, harekrishaanji yaaveLee bharataat gelyaavar mee chahat ekadam kamee saakhar tar navryaane saakhar purNach baMd kelelee te paahun sagLe "itakyaa lavakr diebetice jhaalaa?? tumhalaa??":)

HAREKRISHNAJI said...

लोपामुद्रा,

खरय.

आता जीवनात अर्थ भरुलागला आहे. त्यात बायकोची साथ मिळाल्या मुळे बहार आली आहे.
सुरवात ९२ किलो नी केली आता वजनाचा काटा आज ८६.४ वर आला आहे.
प्रोत्साहनाची गरज होती ती आपण व संगीता कडुन मिळाली. लवकरच कार्यालयातील hi fi जीम join करतोय. आवश्यक त्या सर्व चाचण्या, वैद्यकीय तपासण्याही पुऱ्या होत आल्या आहेत.