Wednesday, April 23, 2008

कुलाबा उपवन

या मुंबईत कॉक्रीट्च्या जंगलात एक सुंदरसे उपवन साकारलय. कुलाबा उपवन. एक देखणे बोटॅनीकल गार्डन. समुद्र किनारी. शहरांमधले हिरवे पट्टॆ नजरेखालुन घालायचय म्हणतोय.


3 comments:

a Sane man said...

chhan!

A woman from India said...

Compositions of all these pictures are really nice and professional quality.
Very good.

HAREKRISHNAJI said...

a Sane man

धन्यवाद,

संगीता,

आपण मला हरभऱ्याच्या झडावर चढवत आहात. पण आता फोटो काढताना बैचैनी असते. समाधान लाभत नाही. लवकरच याचे प्रशिक्षण घ्यायला हवे.