Wednesday, April 23, 2008

बंडोबा थंडोबा झाले

"बंडोबा थंडोबा झाले " हां वाक्प्रचार पहिल्यादा कोणी बरे केला असेल ?
तसाच "औट घटकेच राज्य " किंवा "पंत पडले शेट्टी चढले " या म्हणी हे केव्हा ब़र प्रचलित झाल्या असाव्यात ?

4 comments:

Anonymous said...

I think 'banDoba thanDoba..' is credited to Acharya Atre...

a Sane man said...

hahaha...baki 2 mahit nahi paN 3ra bahutek kalach! :)

Anonymous said...

बंडोबा थंडोबा झाले म्हणणारे मला वाटतं बाबासाहेब भोसले असावेत.

(वाक्यप्रचार -> वाक्प्रचार)

HAREKRISHNAJI said...

a Sane man

आपण बरोब्र ओळखलेत माझा रोख कुणीकडे आहे.

Anonymous.

दुरुस्ती केली आहे. आभार.
आपली नावे पण खाली लिहीलीत तर आनंद वाटॆल.