स्वयपाकघरातील गॅस सिलिंडरचा वापर डोळस पणे करावा. शेगडी बंद करताना प्रथम सिलिंडरचा व्हॉल्व्ह आणि नंतर शेगडीचा व्हॉल्व्ह बंद करावा. रात्री झोपतांना तर सिलिंडरचा व्हॉल्व्ह बंद करायलाच हवा, गॅस रबर ट्यब आय.एस.आय. मार्कचीच वापरा. सिलिंडर नेहमी उभा ठेवा. गॅस शेगडी त्यापासुन दुर उंच जागी असावी.
सिलिंडरचा स्फोट झाल्यास त्याची ही अशी अवस्था होते.
सौजन्य - अग्नीशामक दल, पुणे.
2 comments:
माहिती छान आहे. सर्व ब्लॉगर्सनी अधूनमधून असे समाजप्रबोधन करावे. गणपतीचे छायाचित्रही आवडले.
प्रिय वामन.
धन्यवाद. पण अधुनमधुनच का ? बॉग हे एक नव्या युगाचे प्रभावी माध्यम आपल्या हाती लाभले आहे. आपण मराठी बॉगल्स केवळ कथा, कवीतांवर समाधान मानत आहोत. पण जगभरच्या बॉग वर बरीच उलटापालट होत आहे.
Post a Comment