गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना नवे वर्ष सुखसमृद्धी व भरभराटीचे जावो.
या दिवसात कडुलिंबाचे झाड बहरुन येते, कुमारजींनी ह्या नीमच्या कोवळी पालवी फुटलेल्या, फुले आलेल्या झाडाचे वर्णन खुप सुंदर केलय.
राग चैतीभुप
निमोरी का मौरा है रे, गमक़ीला है मन बौरा रे ॥
बौरा चैता बौराय़ेरे हो , ये उतपतियापे मन बौरारे ॥
या बहरलेल्या निमा सारखेच आपल्या सर्वांचे आयुष्य बहरो ही शुभेच्छा.
4 comments:
HAREKRISHNAJI
व्वा !साईट वर गुढीपाडव्याचे फ़ोटो छान आहेत.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रा.सचिन पाटील
प्राजक्ता.
प्रा.सचिन पाटील, प्राजक्ता.
आभार
कृपया अर्थ सांगू शकाल का या बंदिशीचा?
प्रिय साधक,
अर्थ माझ्या आता व्यवस्थित लक्षात नाही आहे.
कुमार गंधर्वानी रचलेली ही रचना आहे. चैत्रात कडुलिंबाला सुरेख पालवी फुटते, तो बहरुन येतो, ह्या बहरलेल्या कडुलिंबासारखे माझे मनही बहरो असे त्यातुन त्यांना सुचित करायचे आहे.
Post a Comment