Tuesday, April 08, 2008

हिरवळ व प्लास्टीकची पाण्याची बाटली,


येवढ्या देखण्या हिरवळीवर बेदरकारपणे अशी प्लास्टीकची पाण्याची बाटली टाकुन जाण्यास मन कसे करवते ?

4 comments:

शर्मिला said...

गोल्फ़क्लबजवळची आहे कां ही हिरवळ?

HAREKRISHNAJI said...

Shama,

opp. Nehru Centre.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

तुमची नजर सूक्ष्म आहे!

HAREKRISHNAJI said...

फडणीस काका,

आपण रहातो तो परीशर , हे शहर स्वच्छ , देखणॆ असावे असे मला वाटते, त्यातुन हे सारे लक्षात येत.