Tuesday, April 08, 2008

उन्हाळ्याची चाहुल

पण सावधान, लालेलाल, लाल कलींगडाचा हा रंग नैसर्गीक असेलच असे नाही. कॄत्रीम रंग त्या मधे इंजेक्शन द्वारे टाकला जातो. तेव्हा सांभाळुन.

2 comments:

शर्मिला said...

मग हे रंग कसे ओळखायचे? हाताला लागतात कां? हे भयंकर आहे. मागे गाजरे अशाच तर्हेने शेंदूर मिसळलेल्या पाण्यात टाकून त्यांना कृत्रिम लाल रंग चढवला जातो अशा तर्हेचे काही पेपरमधे आले होते. त्यात किती तथ्य होते ते कळले नव्हते.

HAREKRISHNAJI said...

shama,

One can sence the unnataural colours. It it's too dark,we should avoid eating it