Sunday, September 04, 2022

गव्हाच्या चिकाचा हलवा

गव्हाच्या चिकाचा हलवा 

हा खायला जेवढा गोड तेवढे करायला अफाट कष्ट. जवळ जवळ पाऊण ते एक  तास तो शिजतांना ढवळत बसायला लागते.

राजाभाऊंना काय आयतंच खायला बसायचयं.









No comments: