संध्याकाळी आता खायला कुठे जायचे या गहन प्रश्नाचे उत्तर शोढणे राजाभाऊंना जरा कठीण जात होते.
मग त्यांनी गाडी दादरच्या प्रकाश उपहारगृहाकडे वळवली.
दहीमिसळ, पियुष, कुर्मापुरी आणि जरासा खोबरा पॅटीस.
पण या नव्या जागेत त्यांचे मन आणि पोट फारसे रमले नाही. एकतर ही जागा खुप लहान आणि विचित्र आकाराची, त्यात अफाट गर्दी व त्यात परत पदार्थांच्या चवीत त्यांना जाणवलेला फरक.
पण मात्र पियुष मात्र चांगले दोन ग्लास भरुन ते प्यायले. यात दोष कोणाचा असेल तर तो वाढत्या उकाड्याचा.
No comments:
Post a Comment