गरमागरम मस्त बटाटावडा खाल्यानंतर मग त्यावर छानसा चहा हवाच. चहाचे नाव काढले आणि राजाभाऊंच्या मनात आपले शासकिय विधी महाविद्यालयातील दिवस आठवले.
परीक्षेच्यावेळी अभ्यासिकेत काढलेले दिवस केवळ याच चहाच्या बळावर त्यांनी रेटुन नेले होते.
तेच हे उपहारगृह. मग कधी नुसताच चहा तर कधी मिसळपाव खाल्यानंतर चहा. यांच्या ह्या स्पेशल काउंटर वरुन घेतलेल्या चहाचे घोट घेतांना मित्रांबरोबर मारलेल्या गहन विषयावरील गप्पा.
चर्चगेट रेल्वेस्थानका समोरचे " कॅफे भारत "
OLD POST


No comments:
Post a Comment